संधिकाल
संध्याकाळ पाहताना कसं वाटत उदास ..
प्रत्येक संधी होताना ,अस काय होत मनास
एकटेच पाहतो जेव्हा ,घरट्यात परतणारे पक्षी
एकलकोंड्या आभाळावर सुद्धा उमटते काही काल नक्षी
मन होत वेडं, काहीतरी होतं खोल खोल आत
काय माहित पण ,संध्येच्या उदरात एक रहस्य दडलंय खास
सोनाली
nice
ReplyDeleteexcellent
ReplyDelete